Contact us
Netbhet Elearning Solutions
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Sign Up
Features Of Our Platform
आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने शिकता येते
आपल्या वेळेनुसार
पाहिजे तेव्हा शिकता येते
घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात
कुठेही शिकता येते
सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
शिकविण्यात आले आहेत
भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे
सर्व कोर्सेस विडीओ स्वरूपात असल्याने वर्गात बसून शिकल्याचा अनुभव मिळतो
Our Faculty
प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी
प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.

ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत २००० हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच २५००० हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.
Train with the best,
Train with us.
Testimonials
आता नेटभेटचे अँड्रॉईड अप्लिकेशन देखिल उपलब्ध आहे !
Now You Can Download NetBhet Android App
Learn On The Go...Anytime, Anywhere.
Netbhet eLearning Solutions Follow me on Graphy
Watch my streams on Graphy App
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy