नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स सादर करत आहे, 5th ते 8th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मराठीतील पहिला 15 दिवसांचा LIVE, ऑनलाईन, मोफत​ Quick Maths Mastery Course

👉 तुम्हाला मुलांच्या मनातली Mathsची भीती दूर करायची आहे का ?
​👉 Maths विषयात आवड निर्माण करायची आहे का ?
👉 विविध प्रवेश परीक्षांसाठी लागणारा मॅथ्स विषयाचा कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचा आहे का ?

मित्रांनो,
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स , डेटा सायन्स च्या युगात Mathematics मुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्ती ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग( तर्कशक्ती ) विकसित करणे , महत्वाचे झाले आहे .
उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागणे आवश्यक आहे.

नेटभेट ची "Quick Maths Mastery" ही 15 दिवसांची मोफत मराठी वेबिनार सिरीज अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे.

या वेबिनार सिरीज बद्दल काही महत्वाच्या गोष्टी -
📌 5th ते 8th स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी
📌 मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
📌 व्हाट्सअप च्या माध्यमातून शिकता येईल. कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
📌 वेबिनार सिरीज यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेटभेट तर्फे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल
📌 पहिल्या दिवसाच्या सेशनमध्ये मुलांसोबत पालकांनीही ही हजर राहणे अपेक्षित.

या सीरिजमध्ये काय शिकता येईल ?
✔️ Maths या विषयाची भीती वाटण्याची ७ कारणे
✔️ Maths आणि आपला मेंदू यातील संबंध
✔️ Maths आणि तर्कशक्ती (Logic) याबाबतीतले गैरसमज
✔️ कॅल्क्युलेशन स्पीड वाढविण्यासाठी आणि तर्कशक्ती विकसित होण्यासाठी उपयुक्त टिप्स
✔️ Maths विषयातील भविष्यातील सुवर्णसंधी

अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी या लिंक वर क्लिक करा - https://www.netbhet.com/maths.html

दिनांक - 22 जुलै 2020 पासून
वेळ - संध्याकाळी 5:30 ते 6:30

आपल्या इतर मित्रमंडळींसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका !

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !