30 DAYS DRAWING CHALLENGE 

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

चित्रकलेच्या प्राथमिक पायऱ्यांपासून ते कॅनव्हास पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष ३० दिवसीय कार्यशाळा

चित्रकला फक्त बघणार्‍याच्याच नाही तर ते काढणार्‍याच्या मनाला सुध्दा सुखावणारी कला आहे. प्रत्येकामध्ये एक चित्रकार दडलेला असतो परंतु धावपळीमध्ये किंवा योग्य प्रशिक्षण न मिळाल्यामुळे हा छंद मागे पडत जातो. हा एक असा छंद आहे जो आपल्याला जोपासायला मनापासून आवडेलच पण जर योग्य मार्गदर्शन आणि सराव असेल तर यातच आपले करियर सुध्दा घडू शकते.

त्यामुळेच नेटभेट परिवारातील सर्व कलाप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, चित्रकलेच्या प्राथमिक पायऱ्यांपासून ते कॅनव्हास पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष ३० दिवसीय कार्यशाळा "30 Days Drawing Challenge"

👉 Date - 1 June 2021 To 30 June 2021

👉 Time - 7.00 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/drawing-challenge.html


योग्य मार्गदर्शनाखाली चित्रकला शिकून आपल्या सूंदर पेंटिंग बनवण्यासाठी आणि छंद ते करिअर प्रवास सुरु करण्यासाठी आजच आमच्या कार्यशाळेत सहभागी व्हा !

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com