उद्योजकांनो, मंदीला सामोरे जाण्यासाठी वापरा हा 5 STEPS फॉर्म्युला !

नमस्कार मित्रहो,

लॉकडाउन संपल्यानंतर आपल्या आजूबाजूला खुप गोष्टी बदलणार आहेत. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरातील उद्योगधंद्यांमध्ये मोठे बदल होणार आहेत. नविन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
या आव्हानांना लघु उद्योजक किंवा मध्यम उद्योजक म्हणून आपण कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो, अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरुन या संकटाचा सामना आपण करु शकतो हे आपण आजच्या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

===================
*दीपस्तंभ !*
आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारा *मोफत* मराठी ऑनलाईन कोर्स !
कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/lighthouse
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com