या सहा गोष्टी स्टार्टअप मध्ये असल्या तरच इन्व्हेस्टर्स तुमच्या बिझनेसमध्ये पैसा गुंतवतील !

नमस्कार मित्रहो,

आपण जेव्हा एखादा नवीन बिझनेस सुरु करतो तेव्हा सर्वप्रथम आपण या बिझनेस साठी भांडवल कसे उभे करु शकतो याचा विचार करतो. भांडवल उभे करण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टर्सची गरज असते. आणि इन्व्हेस्टर्स जोपर्यंत त्यांच्या साठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची खात्री करुन घेत नाहीत ते त्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत. आपण आजच्या या व्हीडीओ मधून अशाच सहा गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जर तुमच्या स्टार्टअप मध्ये असतील तरच इन्व्हेस्टर्स तुमच्या बिझनेस मध्ये पैसा गुंतवतील.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com