7 दिवसांचा फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम ! मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून !

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल असा 7 दिवसांचा मोफत लाईव्ह फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम “7 Days Body Transformation Challenge” तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

21 December 2020 पासून दररोज संध्याकाळी 6:15 - 6:45 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.

Registration link - My.netbhet.com/fitness

जरुर या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !

खूप खूप धन्यवाद !

​नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy