फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मिळवायचे ​हे शिकविणारी ऑनलाईन कार्यशाळा ! 

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून !

नमस्कार मित्रहो,


सध्या वैयक्तिक तंदुरुस्ती व आरोग्य उत्तम राखणे हि काळाची गरज झालेली आहे व त्या करिता सर्वांगीण व्यायाम व त्या करिता सकस व पूरक आहार कसा असावा याची शास्त्रशुध्द माहिती सह व्यायाम करून घेणाऱ्या प्रशिक्षकांना उत्तम व्यावसायिक संधी उपलब्ध झालेली आहे. फिटनेस मास्टर अकॅडमी हि असे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण व देणारी आंतरराष्ट्रीय सर्टीफाईड कोर्सेस राबवणारी पुण्यातील नामांकित संस्था आहे.

नेटभेट ई लर्निंग सोल्युशन व फिटनेस मास्टर अकॅडमी ऑफ हेल्थ & फिटनेस सायन्स पुणे यांच्यातर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, एक जबरदस्त ऑनलाईन कार्यशाळा -

फिटनेस व न्यूट्रिशन क्षेत्रात आकर्षक करिअर कसे घडवावे?/How to build lucrative career in the fitness & nutrition Industry?

👉या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
✔️फिटनेस आणि न्यूट्रिशन या क्षेत्रातील करिअरच्या वेगवेगळ्या वाटा आणि नोकरीच्या संधी ?
✔️ फिटनेस क्षेत्रात कोणकोणत्या मार्गाने व किती उत्पन्न कमावता येते ?
✔️ घर बसल्याच आंतरराष्ट्रीय मान्यतेचे प्रमाणपत्र कसे मिळवावे ?
✔️कोविड च्या काळात फिटनेस क्षेत्र कशा प्रकारे पुढे जात आहे ?
✔️पर्सनल कोचिंग साठी प्रत्यक्षात आणि ऑनलाईन सेवा कशा द्याव्यात ?
✔️फिटनेस कोच / पर्सनल ट्रेनर / न्यूटिशन कंसल्टंट या क्षेत्रात यशस्वी करिअर कसे करावे ?

👉Date - 12 January to 15 January

👉Time - ​2:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/fitness-careers.html


फिटनेस क्षेत्रात करिअर कसे घडवायचं व त्यातून आकर्षक व नियमित उत्पन्न कसे मीळवायचे हे जाणून घायचे असेल तर आजच नेटभेट व फिटनेस मास्टरच्या या मोफत ऑनलाईन कार्यशाळे मध्ये सहभागी व्हा.​


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !