उत्कृष्ट व प्रभावी सेल्स प्रेझेंटेशन कसे करावे ? तीन दिवसीय कार्यशाळेत आजच सहभागी व्हा..

Effective Sales Pitch And Presentation

मराठी | ऑनलाईन | Live


👉 सेल्स करत असताना तुम्हाला कधी ग्राहकांना प्रेझेन्टेशन करावे लागते का ?

👉 ग्राहकांना भेटून प्रेझेंटेशन केले मात्र तरीही ग्राहकांनी विकत घेतलं नाही असं बऱ्याचदा होतं का?

👉 किंवा सेल्स मिटिंग झाल्यानंतर ग्राहकांनी फोन उचलायचा बंद केला?

👉 आणि याहूनही वाईट म्हणजे तुमचं प्रेझेन्टेशन ऐकल्यानंतर ग्राहकांनी प्रत्यक्षात दुसऱ्या कुणाकडूनच खरेदी केली ?

मित्रांनो तुम्ही उद्योजक असाल किंवा सेल्स मार्केटिंग मध्ये असाल आणि तुम्हाला वरील प्रश्न सतावत असतील तर हे नक्की वाचा....

नेटभेट तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तीन दिवसाची एक अतिशय जबरदस्त कार्यशाळा Effective Sales Pitch And Presentation

✅ पुन्हा कधीही आयुष्यात बोरिंग प्रेझेन्टेशन करायचं नसेल
✅ जास्तीत जास्त ग्राहकांना ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांमध्ये बदलायचं असेल
✅ सेल्स मीटिंग ची सुरुवात आणि क्लोज अत्यंत प्रभावीपणे करायचा असेल तर या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जरूर सहभागी व्हा !

👉 या कार्यशाळेत काय शिकायला मिळेल ?
✍️Day 1 - Content
✍️Day 2 - Design
✍️Day 3 - Delivery

👉 कार्यक्रमाची माहिती -
२६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२१,
सायंकाळी ७ वाजता ( २ तास )
प्रशिक्षक - सलिल सुधाकर चौधरी

Fees - ₹999 only for first 25 seats, thereafter ₹1499

👉 अधिक माहीती आणि रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा.. - https://my.netbhet.com/sales-pitch.html

आपण प्रत्यक्षात समोरासमोर भेटून सेल्स करत असाल किंवा झूम, गुगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन सेल्स करत असाल,या दोन्ही वेळेला उत्कृष्ट सेल्स प्रेझेन्टेशन करून जास्तीत जास्त कन्वर्जन कसे करावे हे जर तुम्हाला मराठीमधून शिकायचं असेल तर मित्रानो नेटभेटच्या या कार्यशाळेमध्ये अवश्य सहभागी व्हा !

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com