कोणता व्यवसाय करायचा हे माहीत नसताना सुरुवात कशी करायची?

नमस्कार मित्रांनो,

स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची इच्छा अनेकांना असते. पण बिझनेस किंवा उद्योक कसा करावा ? किंवा मुळात सुरुवातच कशी करावी ? आपला इंटरेस्ट एरिया काय आहे? प्रॉडक्ट कसं ठरवायचं ? उद्योक सुरू करण्यासाठी किती भांडवल गुंतवावे लागेल ? असे अनेक प्रश्न समोर असतात आणि त्यामुळे कसलीच सुरुवात करता येत नाही. आजच्या आपल्या या व्हिडीओ मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कोणता व्यवसाय करायचा याची काहीच कल्पना नसताना सुध्दा नेमकी सुरुवात कशी करावी.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com