आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस

संगीताची जादू ज्याच्यावर होत नाही असा माणूस विरळाच.
गाण्याचे शब्द, चाल, लय यांचा एक विशिष्ट परिणाम मनावर होत असतो आणि त्यामुळेच कोणत्याही प्रसंगी जीवनात आपल्याजवळ कोणी नसलं तरीही गाणं मात्र असतंच...
आज आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त टीम नेटभेटतर्फे हा खास व्हिडीओ ..
आवडल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडीओ तुमच्या मित्रमैत्रिणींसह, परिचितांसह किंवा गाणाऱ्या ग्रुपमंडळींसह आवर्जून शेअर करा..
धन्यवाद
टीम नेटभेट