नेटभेट चित्रकला स्पर्धा 2022 (Online)


​​नेटभेट चित्रकला स्पर्धा २०२२ (Online)

लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी... आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यामधील दडलेल्या ​चित्रकाराला वाव देण्याची सुवर्ण संधी !

एकूण रुपये ५०,००० पेक्षा जास्त रकमेची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी !

स्पर्धेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://my.netbhet.com/drawing-competition22.html

सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत - 25 मार्च 2022, 7:00 PM

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास डिजिटल प्रमाणपत्र आणि Netbhet ArtSmart Series हा मराठी ऑनलाइन कोर्स विनामूल्य देण्यात येईल.

या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा आणि चित्रकलेत रस असलेल्या आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!