टॅक्स वाचवण्यासाठी पैसे भरावे लागणार नाहीत अशी SIP strategy

Thu Jan 25, 2024

Investment मधला एक अत्यंत महत्वाचा भाग SIP ,STP, SWP. SIP बद्दल तुम्हाला माहिती असेलच पण SWP आणि STP हे पण SIP बरोबर किती महत्त्वाचे आहेत आणि त्या वापरून आपण आपलं Complete Planning automated कसे करू शकतो ?

हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

https://youtu.be/MFiv9C0e66I

हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका !

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया