PayTM IPO मध्ये गुंतवणूक करावी की नाही ?

इंटरनेटचा वाढता वापर, सर्वत्र होणारे डिजिटायझेशन आणि भारत सरकारचं कॅशलेस भारत बनवण्याचे उद्दिष्ट या सगळ्या गोष्टींमुळे फिनटेक (Fin Tech) व्यवसायांचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. आणि या सगळ्यात अग्रेसर आहे ती म्हणजे पेटीएम ही कंपनी. पेटीएम चा नुकताच आयपीओ आला आहे.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या आयपीओ मध्ये सहभागी व्हावे का?

पेटीएम कंपनी नेमकी किती मोठी आहे?

त्यांचे व्यवसाय कोणते आहेत?

गुंतवणूकदारांनी या कंपनी चा अभ्यास कसा केला पाहिजे?

याचे सखोल विवेचन करणारा हा व्हिडीओ खास नेट भेट च्या सर्व सभासदांसाठी !

================

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG  येथे क्लिक करा.

================

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !