तणावमुक्तीचा मंत्र

अलीकडे तुमची फार चिडचिड होतेय का...
अधनंमधनं विनाकारण बीपी वाढतंय....
आपल्या माणसांवर उगाचच रागवता...
आता आपलं कसं होणार ही चिंता सतावतेय....
कसलीतरी अनामिक भिती वाटतेय....
आत्मविश्वास पार हरवलाय....

त्यात पुन्हा लॉकडाऊनमुळे सारी घडी विस्कटलीय
आर्थिक गणितं कोलमडलीयत....

यावरला उपाय तुमच्याच मनातल्या तळघरात लपलेला आहे. त्याचा दरवाजा उघडण्यासाठी जाणून घ्या....
तणावमुक्तीचा मंत्र

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स प्रस्तुत करत आहेत श्री. प्रसाद कुलकर्णी
प्रसिद्ध मोटिवेटर आणि समुपदेशक यांच्या सोबत ग्रेटभेट !

दिनांक ३१ ऑक्टोबर २०२०
सायंकाळी ६ वाजता

नेटभेटचे युट्युब चॅनेल
आणि फेसबुक पेज मध्ये !

तर मग भेटूया ! ऑनलाईन ! ग्रेटभेट मध्ये !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

नेटभेट मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करा - http://bit.ly/NetbhetApp