स्टॉक मार्केट मध्ये प्रोफेशनल ट्रेडर व्हा !

आपल्याला स्टॉक ट्रेडिंग मध्ये खूप यशस्वी 'प्रोफेशनल ट्रेडर' व्हायचे असेल तर 'टेक्निकल अनालिसिस' चा पाया मजबूत लागतो. ह्या ज्ञानाच्या भरवशावरच आपण इंट्राडे, स्विंग किंवा पोजीशनल ट्रेड कॅश किंवा डेरिव्हेटीव्ह मार्केट मध्ये आत्मविश्वासाने करू शकतो. टेक्निकल च्या अभ्यासाशिवाय आपण स्टॉक ट्रेडिंग मद्धे आपण एक पाऊलही टाकू शकत नाही इतके ह्याला महत्त्व आहे.

​टेक्निकल अनालिसिस चा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ते खऱ्या अर्थाने 'जागतिक (युनिव्हर्सल) आहे. कुठल्याहि देशातील खालील मार्केट मध्ये आपण ट्रेड करू शकता.
१ स्टॉक मार्केट
२ करन्सी मार्केट
३ कमोडिटीज मार्केट

चला तर मग 'टेक्निकल अनालिसिस' मधील सर्व बारकावे खूप सोप्या भाषेत समजावून घेऊयात.

👉 Date - 14 March 2021

👉 Time - 7.30 PM

👉 No recording / No Replay / Only Live session

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://salil.pro/SM4

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com