BUSINESS IMMUNITY BOOSTER

बिझनेसची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून, सुदृढ बिझनेस उभा करण्याचा जबरदस्त फॉर्म्युला ! मोफत ! मराठी ! ऑनलाईन ! Live !

कोरोना संकटाने आपल्याला "Immunity" म्हणजे "रोगप्रतिकारशक्ती"चे महत्व समजावले. उपायापेक्षा प्रतिबंध अधिक महत्वाचा हे आता आपल्याला कळलेच आहे. मित्रानो या कोरोना आजाराने केवळ माणसेच नव्हे तर अनेक व्यवसायही आजारी झाले, काही कायमचे बंद झाले तर काही टिकून राहण्याची धडपड करत आहेत.

पूर्णपणे बदललेल्या या जगात आता "New Normal" मध्ये आपल्या व्यवसायाची भरभराट करायची असेल तर उद्योजकाला आपल्या बिझनेसला "Immunity Booster" डोस दिलाच पाहिजे. नेटभेट तर्फे आम्ही सर्व मराठी बांधवाना आपला बिझनेस पुढील काही दशके टिकून ठेवता येईल असा जबरदस्त "बिझनेस इम्युनिटी बूस्टर" घेऊन आलो आहोत.

👉या मास्टरक्लास मध्ये काय शिकायला मिळेल -
१. प्रतिकूल परिस्थेतील बिझनेस टिकविण्याचा आणि वाढविण्याचा फॉर्म्युला
२. केवळ एका पानावर मावेल असा बिझनेस वाढीचा संपूर्ण फॉर्म्युला आणि कृती योजना
३. उद्योगाचा पाया (Foundation), कृती (Business Actions) आणि बिझनेसची धोरणे (Businėss Strategy ) या तीनही गोष्टी अमलात आणण्यासाठी अचूक प्लॅन
४. व्यवसायाची सुरुवात असो वा वाढ... दोन्हीही परिस्थितीमध्ये योग्य दिशा कशी द्यावी याचे मार्गदर्शन !

👉हा मास्टरक्लास कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती

👉Date - 8 January 2021

👉Time - 7:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/business-immunity-booster.html

एक सुदृढ आणि शाश्वत बिझनेस उभा करण्यासाठी आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा.

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !