आगामी आर्थिक संकटासाठी आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये कोणते बदल कराल ?

नमस्कार मित्रहो,

कोरोनाच्या संकटामुळे एकंदरीतच बिझनेसच्या जगामध्ये खुप बदल होणार आहेत हे आपण जाणतोच. आपल्या ग्राहकांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा बदलण्याची दाट शक्यता आहे. आपल्या बिझनेस ला आपल्याला डिजिटायझेशन च्या दिशेने वळवावं लागणार आहे. आपण आजपर्यंत ज्याप्रकारे ग्राहकांना सेवा पुरवत आलोय ति पध्दत कदाचित त्यांना आता रुचणार नाही आणि त्यांच्या आपल्या कडून नविन इनोवेशन च्या अपेक्षा वाढतील.

तुम्ही तुमचे प्रोडक्ट,सर्विस,किंमत या मध्ये इनोवेशन कराल सुध्दा पण त्याबरोबरच तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये इनोवेशन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये इनोवेशन कसे करु शकता त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहीज हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या मध्यमातून जाणून घेणार आहोत.

===================
*दीपस्तंभ !*
आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारा *मोफत* मराठी ऑनलाईन कोर्स !
कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/lighthouse
===================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com