There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुमचं स्वप्न आहे स्वतःचं घर घेण्याचं? पण अचानक Loan Rejected! का? कारण CIBIL स्कोअर कमी…
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या CIBIL स्कोअर म्हणजे काय, तो कसा ठरतो, स्कोअर कसा तपासावा, आणि तो सुधारण्यासाठी कोणत्या सवयी बदलाव्या लागतात.
या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत:
सिबिल स्कोअरची व्याख्या
5 महत्वाचे घटक
👉 Buy Now Pay Later स्कीम्सचा धोका
👉 स्कोअर रेंज आणि महत्त्व
👉 स्कोअर चेक करण्याचे योग्य अॅप्स
👉 स्कोअर सुधारण्यासाठी 6 महत्वाच्या टिप्स
👉 Co-applicant चे फायदे व तोटे
तुमच्या आर्थिक भविष्याचा पाया मजबूत करा – कारण सिबिल स्कोअर म्हणजे तुमचं आर्थिक मानचित्र!
📌 व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com