स्थिर उत्पन्न नसेल तर हे करा

एखाद्या महिन्यात खूप पैसे येतात तर दुसऱ्या महिन्यात नाणी मोजण्याची वेळ येते असे अनियमित उत्पन्न असूनही तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन कसे करू शकता आणि दीर्घकालीन संपत्ती तयार करू शकता .

आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अनियमित उत्पन्नाचे लपलेले धोके आणि त्यावरील उपाय:-
▪८ ठोस आर्थिक प्रणाली, जसे: Pay-Yourself-First, Liquid Fund + STP, 50/30/20 नियोजन आणि इतर

▪ऑफ-सीझन सॅलरी बफर" तयार करण्याची रणनीती

▪सोप्या आणि कमी जोखमीच्या गुंतवणूक पद्धती.

📌 व्हिडिओ आवडला? तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा
https://youtu.be/tcwPpjhfU5Y?si=oehiBVyNboz2iTc4


================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!
https://Learn.netbhet.com