Emergency Fund किती असावा ? कुठे गुंतवावा ? कसा वापरावा ?


Emergency can be really bad.. जेव्हा परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा सगळेच आपल्याकडे पाठ फिरवतात म्हणून आपणच आपली मदत आधी केलेली कधीही उत्तम!
म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गरजेच्या वेळी उपयोगी पडेल अशा इमर्जन्सी फंड बद्दल माहिती घेणार आहोत.

हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया