मराठी ऑनलाईन कोर्स आयात निर्यात व्यवसाय प्रशिक्षण

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष ऑनलाईन कोर्स आणला आहे. “स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !”. आमच्या सर्व ऑनलाईन कोर्सेस प्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे.
एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.

*या मराठी ऑनलाईन कोर्स खालील गोष्टी शिकता येतील -*
१. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेसची (EXIM Business) ओळख
२. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेस (EXIM Business) का करावा ?
३. EXIM Business मधील महत्वाचे कॉन्सेप्ट्स
४. EXIM Business कसा सुरु करावा ?
५. एक्स्पोर्टसचे प्रकार
६. प्रॉडक्ट निवडणे, EPC , कस्टम टॅरिफ
७. Incoterms
८. Payment Terms
९. कागदपत्रांची पूर्तता ( Documentation)
१०. एक्स्पोर्टससाठी पॅकेजिंग आणि स्टफिंग
११. सरकार तर्फे निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या योजना
१२. बँक आणि इतर आर्थिक बाबींचे नियोजन
१३. विमा (Insurance आणि ECGC)
१४. ग्राहक शोधणे व व्यवहार (डील) करणे

*या कोर्समध्ये खालील गोष्टी देखिल पुरविल्या जातील -*
प्रत्येक टॉपिकचे व्हीडीओ
प्रत्येक आवश्यक कागदपत्रांचे नमुने
Foreign Trade Policy
पॅकेजिंग बद्दल विस्तृत माहिती आणि कागदपत्रे
Government licenses साठी लागणारी कागदपत्रे
व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मदत
आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहक शोधण्यासाठी मदत
कोर्सनंतर एक वर्षाचा सपोर्ट

*अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा.*
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Export-Import-Business

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy