ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !

🎁🎁 आपल्या आई-बाबा , आजी-आजोबा आणि ओळखीतील इतर ज्येष्ठ नागरिकांना ही भेट अवश्य द्या !
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिटनेस प्रशिक्षण !
#मोफत । मराठी । ऑनलाईन । LIVE#

नमस्कार मित्रांनो,

वाढत्या वयाबरोबर शरीराच्या तक्रारी सुध्दा वाढायला सुरुवात होते. त्यातच सध्याच्या काळात वयोवृद्ध माणसांनी घरा बाहेर पडू नये, घरातच रहावे अशी सक्त ताकीद दिली जाते. त्यामुळे या वयात बाहेर पडून चालण्याचा जो थोडाफार व्यायाम होत होता तो सुध्दा बंद झाला आहे.

पण खरं तर व्यक्तिला याच वयात सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जास्त गरज असते. त्यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर तर्फे आम्ही विनामूल्य 7 Days Fitness Training for Senior Citizens ट्रेनिंग प्रोग्राम आपल्यासाठी घेऊन येत आहोत.

5 July 2021 पासून दररोज संध्याकाळी 6:00 - 7:00 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.

यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन , आपल्या वयानुसार आणि शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.

👉🏻 अधिक माहिती आणि मोफत रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - https://my.netbhet.com/ftsc.html

Whatsapp - 99309 36050 / 90822 05254

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com