Free ! नेटभेट प्रस्तुत करत आहेत 21 दिवसांची Live Money Mindset Online कार्यशाळा !

या २१ दिवसांच्या लाईव्ह परिवर्तन घडवून आणणार्‍या कार्यशाळेचे मुख्य लक्ष्य पैसा आणि संपत्ती बद्दल तुमच्या मनातील जूने पॅटर्न्स बदलण्यासाठी मदत करणे हे आहे.
Money Mindset या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये मध्ये अनेक टूल्स, पध्दती आणि टेक्निक्स समाविष्ट आहेत ज्या वापरून तुम्ही मनाला स्वतंत्र आणि सशक्त बनवू शकता.

या कार्यशाळे मध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत.

१. पैशाबद्दलच्या आजपर्यंतच्या सर्व नकारात्मक धारणांना काढून टाकणे.
२. पैशांबद्दल उत्साही आणि सकारात्मक विचार प्रक्रिया सुरु करणे.
३. दररोज शक्तीशाली मनी मेडीटेशन.
४. अद्ययावत Money Manifestation टेक्निक्स आणि टूल्स.
५. अद्ययावत विषेश पध्दतीने नियम बध्द केलेले Money Affirmations.

कार्यशाळेची रुपरेषा
- ट्रेनर - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)
- कालावधी आणि वेळ - २१ दिवस / (25 September 2020, 8:15 PM Onwards)

ही ऑनलाईन सीरिज फेसबुक ग्रुप मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फेसबुक ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. दररोज लाईव्ह व्हिडिओ या फेसबुक ग्रुप मध्येच पाहता येतील !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!)

FREE REGISTRATION LINK - http://mm21.gr8.com/

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

धन्यवाद

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com