ब्रॅण्डिंगची कार्यशाळा - मोफत मराठी ऑनलाईन मास्टरक्लास

एक उत्कृष्ट ब्रँड हा दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायाचा भक्कम पाया असतो. केवळ काही महिने, किंवा वर्षांसाठी नव्हे तर काही दशके दिमाखात उभा राहील असा शाश्वत उद्योग घडवायचा असेल तर आजच ब्रँड तयार करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. केवळ मोठ्या कंपन्यांसाठी ब्रॅण्डिंग ही संकल्पना नाही, तर लघुउद्योजकांनी ब्रॅण्डिंग वर काम करण्याची खरी गरज आहे.

यासाठीच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आम्ही सर्व मराठी उद्योजकांसाठी घेऊन आलो आहोत "Business Branding MasterClass"

आपल्या उद्योगाचे रूपांतर एका शाश्वत ब्रँड मध्ये करायचे असेल तर आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन मास्टरक्लास मध्ये सहभागी व्हा.

👉 हा मास्टरक्लास कोणासाठी -
- उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी
- उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती

👉 Date - 22 November 2020 to 25 November 2020

👉 Time - 7:00 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/branding.html


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !