मोफत मराठी ऑनलाईन एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार

नमस्कार मित्रहो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार -

Import Export Business Webinar एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार

एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.हे लक्षात घेवूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी मराठी भाषेतून विशेष मोफत ऑनलाईन वेबिनार सादर करत आहोत.

👉 Live Webinar - Import Export Business Webinar एक्स्पोर्ट्स इम्पोर्ट्स बिझनेस वेबिनार

👉 Date - 19 September 2020

👉 Time - 7.00 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/exim-webinar.html


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy