नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी उद्योजक बांधवांसाठी घेऊन येत आहोत,
बिझनेस प्लान कसा लिहावा? याचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण !
एक चांगला बिजनेस प्लान प्रत्येक बिझनेस साठी महत्त्वाचा असतो. बिझनेस सुरू करायचा असो, बिझनेस सुरू केलेला असो, किंवा बिझनेस वाढवायचा असो... एक चांगला बिजनेस प्लान बिजनेस ची योग्य दिशा दाखवू शकतो. गुंतवणूकदार, बँका, पार्टनर्स आणि कर्मचारी या सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी बिजनेस प्लान मदतीला येतो
👉 या मोफत ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये काय शिकाल ? :
✔️ प्रत्येक बिजनेस प्लान मध्ये असल्याच पाहिजेत अशा महत्वाच्या गोष्टी कोणत्या?
✔️ बिजनेस प्लान ची मांडणी कशी असावी ?
✔️ गुंतवणूकदार किंवा बँका बिजनेस प्लान मध्ये नक्की काय पाहतात?
✔️ मार्केट एनालिसिस, फायनान्शिअल प्रोजेक्शन, कॉम्पिटिशन अनालिसिस, मार्केटिंग अशा अनेक गोष्टी
👉 Date & Time - 8 August 2020 At 7.00 PM
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया