Free ! Webinar  

Power Of Intraday Trading

तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading".

हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा नेटभेटचा वेबिनार ! विनामूल्य !

👉 वेबिनार मध्ये काय शिकता येईल ?
Intra-day trading म्हणजे काय ?
Intra-day trading मध्ये नफा कमविण्यासाठी शिस्तबद्ध योजनेनुसार काम कसे करावे ?
Intra-day trading साठी योग्य शेअर्सची निवड कशी करावी ?
प्रत्येक ट्रेडिंग सेशन मध्ये पहिल्या १५ मिनिटात मार्केटमधील उत्कृष्ट संधी कशी ओळखावी ?

👉 Date - 18 November 2020

👉 Time - 7:00 PM

👉 No recording / No Replay / Only Live session

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - HTTP://salil.pro/SM1


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com