FUN WITH COLOURS 

ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण करणारी १५ दिवसीय जबरदस्त कार्यशाळा !


चित्रकलेची आवड सर्वांनाच असते पण लहाल मुलांमध्ये हे प्रमाण जरा जास्तच असतं. आता लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना व्हीडीओ गेम्स सोडून मुलं काही आनंदाने आणि मन लावून करु शकतात तर ते म्हणजे चित्र काढणे.

नेटभेट परिवारातील छोट्या कलाकारांना या रंगांच्या दुनियेची ओळख व्हावी आणि यातील गम्मत त्यांना अनुभवता यावी यासाठी "FUN WITH COLOURS" ही खास १५ दिवसीय कार्यशाळा आम्ही घेऊन आलो आहोत.

👉 Date - 7 June 2021 To 21 June 2021

👉 Time - 4 PM To 5 PM

👉 Age Group - 6 to 14 Years

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://salil.pro/fwc


अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com