मोफत ! मराठीतून वेबिनार ! 

आपल्या कामावर फोकस कसा करावा?

👉 दिवस निघून जातो आणि महत्वाची कामं करायची राहून जातात ?
👉 ईमेल , व्हॉटसऐप , सोशल मीडिया तुमचा वेळ खाऊन टाकतायत ?
👉 कितीही काम केलं तरी मुख्य ध्येय प्राप्त करता येतच नाही?
👉 काम सुरु केलं तरी सतत लक्ष विचलीत होतं ?

मित्रांनो , हे प्रश्न तुम्हाला कदाचित पडत असतीलच.... आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते प्रश्न पडतातच.

सध्याच्या काळामध्ये एकाग्रतेने काम करून पूर्णत्वास नेता येणं ही खूप मोठी ताकद आहे. ही ताकद मिळवायची असेल तर सरावाने आणि अनेक टेक्निक वापरून ते करता येणे शक्य आहे.

नेटभेट तर्फे आम्ही एक मोफत वेबिनार घेऊन आलो आहोत, ज्यामधे आपल्या कामावर फोकस कसा करावा? मराठी मधून शिकवण्यात येणार आहे. जर तुम्हाला जबरदस्त प्रॉडक्टिव व्हायचे असेल, आपल्या कामावर फोकस करून प्रगती करायची असेल तर या मोफत वेबिनार मध्ये नक्की सहभागी व्हा.

👉 Date & Time - 29 August 2020 At 7.00 PM

👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच वेबिनार मध्ये नाव नोंदवा -


तर मग भेटूया वेबिनार मध्ये ऑनलाईन !

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया