जागतिक मंदीचा भारतातील कोणत्या उद्योगक्षेत्रावर कसा परिणाम होईल ?

नमस्कार मित्रहो,

जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या वैयक्तिक त्याचबरोबर व्यावसायिक आयुष्यात खुप मोठे मोठे बदल होत आहेत. आपण सर्व घरात बंदीस्त आहोत आणि आपले व्यवसाय ठप्प पडले आहेत.परिणामी संपूर्ण जग खुप मोठ्या आर्थिक संकटाकडे म्हणजेच जागतिक मंदीकडे वाटचाल करत आहे. आपण या व्हिडीओ मध्ये आज याच जागतिक मंदीचा भारतातील कोणत्या उद्योगक्षेत्रांवर कसा परिणाम होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

===================
*दीपस्तंभ !*
आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करणारा *मोफत* मराठी ऑनलाईन कोर्स !
कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/s/store/courses/description/lighthouse
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com