मराठीतून मोफत इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस ऑनलाईन वेबिनार

नमस्कार मित्रांनो,

एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारु शकतो.हे लक्षात घेवूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी मराठी भाषेतून विशेष मोफत ऑनलाईन वेबिनार सादर करत आहोत.

या मोफत वेबिनार मध्ये Import आणि Export व्यवसाया मधील संधी कोणत्या आहेत, आणि उद्योजक या संधीचा लाभ कसा घेऊ शकतील याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल

👉 तारिख :- २० मे २०२०
👉 वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता
👉 मर्यादित जागा ( Maximum 100 Seats)

या मोफत वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

धन्यवाद,

टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स