KIDS FITNESS CHALLENGE 

मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून !

नमस्कार मित्रांनो

लहान मुले व मुली आपल्या भारताचे उज्वल भविष्य आहे त्यासाठी ही पिढी निरोगी व सुदृढ बनवण्यासाठी आम्ही नेटभेट व फिटनेस मास्टर तर्फे 7 days kids fitness challenge चे आयोजन केलेले आहे.

सध्या मुलांना शाळा, class अभ्यासमधून म्हणावातसा खेळायला किंवा व्यायामाला वेळच मिळत नाही त्यामुळे पण लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड लागणे आवश्यक आहे त्यासाठीच आम्ही हा विनामूल्य special kids fitness program आपल्यासाठी घेऊन येत आहोत.​

15 March 2021 पासून दररोज संध्याकाळी 6:15 - 7:00 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत.
यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, आहाराबद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे.

Age Group - 5 to 16 Years

Registration link - My.netbhet.com/kids-fitness

जरुर या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !

खूप खूप धन्यवाद !

​नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर