आकर्षणाचा सिध्दांत - मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार

नमस्कार मित्रहो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार -

Law Of Attraction आकर्षणाचा सिध्दांत कसा काम करतो ते समजून घेउया !

"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.

आकर्षणाचा सिध्दांत म्हणजे काय, तो आपल्या दैनंदिन जिवनात नेमका कसा काम करतो हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी व्हा.

👉 Live Webinar - Law Of Attraction आकर्षणाचा सिध्दांत कसा काम करतो ते समजून घेउया !

👉 Date - 2 August 2020

👉 Time - 7:00 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/LOAW

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com