LAW OF ATTRACTION ! LIVE TRAINING ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live

नमस्कार मित्रहो,

"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत ! हाच आकर्षणाचा सिध्दांत वापरण्याच्या योग्य पद्धती आणि टेक्निक्स दैनंदिन जीवनात कशा वापराव्या हे मराठीतून शिकवणारा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम

या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता. त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !

👉🏻 ही कार्यशाळा कोणासाठी ?
- अशा लोकांसाठी ज्यांच्या मनात काही नकारात्मक धारणा किंवा अडथळे आहेत.
- अशा सर्व लोकांसाठी ज्यांना आकर्षणाचा सिध्दांत नक्की काय आहे आणि आपण त्याचा आपल्या हितासाठी वापर कसा करु शकतो हे जाणून घेण्याची इच्छा आहे.

👉🏻 कार्यक्रमाची रूपरेषा -
✔️ कालावधी - दर मंगळवारी २ तास - एकूण चार आठवडे ऑनलाईन लाईव्ह सेशन्स (१३,२०,२७,३)
✔️ ३० दिवसांनंतर प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
✔️ 13 July 2021 पासून दर मंगळवारी एक लाईव्ह सेशन
✔️ सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 365 दिवस पाहण्यासाठी उपलब्ध
✔️ ​WhatsApp Group Support
✔️ ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र

👉🏻 अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा -
https://my.netbhet.com/law-of-attraction-live.html


Whatsapp - 99309 36050 / 90822 05254

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com