मराठी मोफत ऑनलाईन वेबिनार

नमस्कार मित्रहो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत एक जबरदस्त ऑनलाईन वेबिनार -

*Share Market Basics शेअर बाजारातील गुंतवणुक समजावून घेउया !*

शेअर मार्केट हा विषय आपल्याला जवळचाही वाटतो आणि तितकाच परकाही. अजूनही साधारण दहापैकी ८ लोक शेअर मार्केटपासून अनभिज्ञ आहेत.योग्य माहितीच्या अभावामुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे शेअर बाजाराच्या नादाला आपण जातच नाही.

हीच भीती घालवायची असेल आणि शेअर मार्केट म्हणजे नक्कि काय, ते काम कसे करते हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या मोफत ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी व्हा.

👉 Live Webinar - Share Market Basics शेअर बाजारातील गुंतवणुक समजावून घेउया

👉 Date - MONDAY, 1 June 2020

👉 Time - 7:30 PM (90 MIN)

👉 Limited Seats - Only 100 Seats available

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - https://bit.ly/netbhetSM2

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com