नेटभेट शुभ दीपावली ऑफर 2020 !

नमस्कार,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !
यंदाची दिवाळी अनेक अर्थानी वेगळी आहे ! मात्र दिवाळीचा उत्साह, परंपरा, पावित्र्य आणि आनंद मात्र नेहमी सारखाच आणि नेहमी इतकाच आहे ! अंधकारातून तेजाकडे नेणारा हा सण !
मित्रानो, अंधकारातून तेजाकडे नेणारी आणखी गोष्ट आहे , ती म्हणजे "ज्ञान". आणि म्हणूनच नेटभेट परिवारासाठी आम्ही ज्ञानाची अनोखी भेटवस्तू घेऊन आलो आहोत.
नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले 25 जबरदस्त ऑनलाईन मराठी कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देत आहोत 95% सवलती मध्ये.

या दिवाळीत आपणही नवीन काही शिकण्याची , पुढे जाण्याची , प्रगती करण्याची सुरुवात करुया !!

₹85375 चे 25 ऑनलाईन मराठी कोर्सेस मिळवा फक्त ₹1699 मध्ये !

नेटभेटचे कोर्सेस म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली सर्वोत्तम गुंतवणूक आहे !

ऑफर बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक - http://salil.pro/diwali2020

Happy Diwali !

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !