निवेदन आणि सूत्रसंचालन-ऑनलाईन कार्यशाळा ! मराठीतून ! Live !

कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शेवट्पर्यंत टिकवून ठेवणारा व्यक्ती म्हणजे सूत्रसंचालक !
सूत्रसंचालन करण्याची इच्छा आहे? नेटभेटच्या कार्यशाळेत शिका कसं करावं उत्तम निवेदन-सूत्रसंचालन !


ऑनलाईन ! मराठीतून ! Live !

नमस्कार मित्रांनो,

उत्तम निवेदन हा कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा. मग तो कार्यक्रम दूरचित्रवाणीवर असुदे किव्वा रंगमंचावर, आकाशवाणीवर असुदे किव्वा इंटरनेटवर, तो कार्यक्रम विशिष्ट उंचीवर नेणं, यशस्वी करणं बरंचसं निवेदकावर अवलंबून असतं. त्यामुळे निवेदनाच हे कौशल्य आत्मसात केल्यास पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर आपण सहज मिळवू शकतो.

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि निवेदन व सूत्रसंचालनाची आवड असणाऱ्या सर्वांना उपयोगी ठरेल असा हा "निवेदन आणि सूत्रसंचालन -ऑनलाईन कार्यशाळा" अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

मग तुम्ही कोणत्याही वयाचे असा किव्वा कोणत्याही क्षेत्रातले आणि म्हणुन तुमच्यासाठीच आहे ही निवेदनाची कार्यशाळा आणि भरपूर काही सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर यांच्या सोबत.

या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल ?
- निवेदनासाठीची पूर्वतयारी
- आवाजाचे तंत्र
- तांत्रिक बाबी
- भाषा कशी वापरावी ?
- सूत्रसंचलनाचे विविध प्रकार
- खास लक्ष द्या अथवा टाळा (Do's & Dont's)
- कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
- निवेदकाचे व्यक्तिमत्व, वक्तशीरपणा, कपडे इ.
- इतर कौशल्य : हजरजबाबी, शांत, संयमी, उत्तम श्रोता, परफाॅरमर इ.
- निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी

TRAINER :
सुप्रसिद्ध निवेदिका समीरा गुजर -जोशी
MS.SAMIRA GUJAR- JOSHI
- एम. ए. संस्कृत ( गोल्ड मेडल ).
- (डी डी सह्याद्री चॅनल) वरील लोक माणूस , ग्रेट गृहिणी (साम टीव्ही)बोला बोला ट्रिंग ट्रिंग लाइव्ह शो ( डीडी सह्याद्री) कार्यक्रमांचे निवेदन.
- हिरकणी पुरस्कार, मटा सन्मान, नवरत्न पुरस्कार, स्टेट फिल्म अवॉर्ड्स सारख्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन.
- माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाचे निवेदन.
- म-टा सन्मानतर्फे बेस्ट अँकर साठी नोमिनेशन (2011)

DATE - 25th to 27th JUNE 2021 (Friday to Sunday)
TIME - 6:00 PM to 7:30 PM
अधिक माहितीसाठी - https://my.netbhet.com/nivedan

आपल्या इतर मित्रमंडळींसोबत माहिती शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com