Chatgpt 4o रिअल टाइम चॅटचे मराठीत स्पष्टीकरण


OpenAI लवकरच एक सर्च इंजिन लाँच करणार आहे असा एक लेख मी दोन दिवसांपूर्वी लिहिला होता.
प्रत्यक्षात OpenAI ने सर्च पेक्षाही जबरदस्त असे ChatGPT 4o हे नवीन मॉडेल उपलब्ध करून दिले आहे.

आधीच्या मॉडेल पेक्षा पाच पट वेगवान असलेले ChatGPT 4o हे सर्वाना मोफत वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

=================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मराठीतून शिकण्यासाठी आजच आमचे व्हॉट्सअ‍ॅप Channel जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
=================


"केवळ अद्भूत" अशा या मॉडेलमधील काही features चा डेमो व्हिडिओ -



टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !