मानसशास्त्र आणि त्यातील व्यवसायाच्या संधी!

मानसशास्त्र म्हटलं की सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय! हा विषय जितका सोपा तितकाच गहन आहे, आणि तेवढाच महत्त्वाचा!
तर, मानसशास्त्र या विषयावर आपण बोलणार आहोत आणि त्या क्षेत्रामध्ये मध्ये व्यवसायाच्या संधी किती आहेत, कशा स्वरूपाच्या आहेत? आपण आपलं करिअर कसं घडवू शकतो?
यावर मार्गदर्शन आणि तज्ज्ञांना थेट आपले प्रश्न विचारण्याची संधी मिळविण्यासाठी या ग्रेटभेट मध्ये अवश्य सहभागी व्हा !

मार्गदर्शक -
नम्रता चांदवडकर भागवत
कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट
करिअर कौन्सिलर
एम ए मानसशास्त्र आणि डीप. चाइल्ड गाईडन्स अँड करिअर कौन्सिलिंग

कार्यक्रमाची वेळ -
24 October 2020
संध्याकाळी 6:00 वाजता
Youtube live - salil.pro/youtube
Facebook live - salil.pro/facebook

मित्रहो , या विषयात रस असलेल्या आपल्या मित्रमंडळींसोबत हा मेसेज अवश्य शेअर करा !
तर मग भेटूया ! ग्रेटभेट मध्ये ! ऑनलाईन !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट इ-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करूया !