There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
👩🏫👩⚖️तुम्ही ट्रेनर/कोच/ स्पीकर/कंसंल्टंट/लेखक/ प्रशिक्षक आहात ? तुम्हाला कोणत्याही ऑफिस किंवा स्टाफ शिवाय Profitable आणि Scalable Digital Business उभा करायचा आहे ?
माहितीच्या युगात "माहिती" विकता येणे हे सर्वात महत्त्वाचे स्किल आहे. हे स्किल शिकून आपले "ऑनलाईन साम्राज्य" उभे करायचे आहे ?
तर मग मित्रांनो, नेटभेटचा *यशस्वी डिजिटल कोचिंग बिझनेसच्या सात पायऱ्या* हा मराठी ऑनलाईन वेबिनार तुमच्यासाठी आहे. नेटभेटच्या इतर Value packed वेबिनार प्रमाणेच हा वेबिनार देखील पूर्णपणे *FREE* आहे.
👉 Date & Time - 28 June 2020 At 12.30 PM (90 Min.)
👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच वेबिनार मध्ये नाव नोंदवा -
www.netbhet.com/webinars
धन्यवाद,
टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !