स्वतःचा प्रॉफिटेबल डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करा !

Free Webinar🎓🖥️📲

👩‍🏫👩‍⚖️तुम्ही ट्रेनर/कोच/ स्पीकर/कंसंल्टंट/लेखक/ प्रशिक्षक आहात ? तुम्हाला कोणत्याही ऑफिस किंवा स्टाफ शिवाय Profitable आणि Scalable Digital Business उभा करायचा आहे ?

माहितीच्या युगात "माहिती" विकता येणे हे सर्वात महत्त्वाचे स्किल आहे. हे स्किल शिकून आपले "ऑनलाईन साम्राज्य" उभे करायचे आहे ?

तर मग मित्रांनो, नेटभेटचा स्वतःचा प्रॉफिटेबल डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करा ! हा मराठी ऑनलाईन वेबिनार तुमच्यासाठी आहे. नेटभेटच्या इतर Value packed वेबिनार प्रमाणेच हा वेबिनार देखील पूर्णपणे FREE आहे.

👉 Date & Time - 4 August 2020 At 7.00 PM

👉 खालील लिंक वर क्लिक करून आजच वेबिनार मध्ये नाव नोंदवा -
https://salil.pro/DCW


धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy