Stock Market Fundamentals मोफत ! ऑनलाईन ! मराठीतून ! Live

नमस्कार,

कोरोना च्या महामारी नंतर रोजगाराचा बिकट प्रश्न उभा राहिला आहे व व्यवसायावर मंदीचे संकट घोंघावतेय. हीच योग्य वेळ आहे स्टॉक मार्केट बद्दल सर्व काही जाणून घेण्याची. तुम्हाला माहित आहे का स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग करून आपण घर बसल्या चांगले पैसे कमावू शकता? सर्वात जास्त रिटर्न्स स्टॉक मार्केट ने दिलेत?


गरज आहे स्टॉक मर्केट समजून घेण्याची

प्रत्येक मराठी माणसाला स्टॉक मार्केट ची माहीती व्हावी म्हणून नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे घेऊन आलोय एक मोफत वेबिनार.

Stock Market Fundamentals

👉 हा वेबिनार कोणासाठी ?
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकीबद्दल काहीही माहीती नसेल तर हा वेबिनार तुमच्यासाठी आहे.
- कमीत कमी धोका पत्करुन आपली गुंतवणूक प्रदीर्घ कालावधीसाठी वाढवायची असेल तर हा वेबिनार आपल्या साठी आहे.

👉 Date - 29 January 2021

👉 Time - 7:30 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://salil.pro/SM1


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !