THINK AND GROW RICH​ SIMPLIFIED 

ऑनलाईन ! मराठीतून ! Live

विचार करा आणि श्रीमंत व्हा ! या जगप्रसिद्ध पुस्तकातील प्रत्येक सूत्र ​समजून ते प्रत्यक्षात कसे वापरायचे हे जाणून घ्या !

नमस्कार मित्रहो,

नेपोलियन हिल यांनी लिहिलेले "Think And Grow Rich" हे जगातील सर्वात प्रभावशाली पुस्तक आहे. तब्बल २५ वर्षे अनेक जगप्रसिद्ध, यशस्वी आणि श्रीमंत व्यक्तींचा अभ्यास करून नेपोलियन हिल यांनी श्रीमंतीची सूत्र मांडली आहेत.

या जगात फक्त काही लोकंच या अर्थाने खुप श्रीमंत आहेत, हे असं का आहे या मागचं गुपित काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? काही मोजक्या लोकांनाच एकाच वेळी निरोगी, आनंदी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे कसे शक्य होते? याचा उलगडा या पुस्तकातून झाला आहे.

जर तुम्ही हे गुपित जाणून घेण्यासाठी तयात आहत तर या प्रवासातील अर्ध अंतर तुम्ही अगोदरच पार केल आहे. या पुढे काय करायचे आहे याबद्दल आपण नेटभेट तर्फे आयोजित "Think And Grow Rich Simplified" या खास कार्यशाळेमध्ये शिकणार आहोत. या कार्यशाळेच्या प्रत्येक सेशन मध्ये आपण अशी काही पैसे कमवण्याची रहस्ये उलगडणार आहोत ज्यामुळे लाखो लोकांनी आपले आयुष्य बदलवून टाकले आहे.

*कार्यशाळेचे स्वरूप* -
- एकूण १४ लाइव्ह सेशन्स
- नेपोलियन हिल ने सांगितलेला प्रत्येक नियम समजावून घेण्यासाठी एक सेशन!
- प्रत्येक live सेशनचे रेकॉर्डिंग पुढील एका वर्षासाठी उपलब्ध
- प्रत्येक नियम प्रत्यक्षात वापरता यावा यासाठी कृती योजना (Action Plan)

Date - From 14 June 2021 To 16 July 2021 ( 3 Days in Week , Mon/Wed/Fri )​
Time - 8:00 To 9:00 PM


रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा. - https://my.netbhet.com/think-and-grow-rich.html

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com