कठीण काळ जास्त वेळ टिकत नाही पण कठीण माणसं टिकतात.

त्याच्या लहानपणी त्याला स्पष्ट बोलता येत नसल्याचे त्याचा अपमान करण्यात आला होता.

नेलिया (त्यांची पहिली पत्नी) बरोबरच्या दूसर्‍या डेट ला जो कडे रेस्टॉरंट चे बील देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा नेलिया ने त्याला टेबलखालून २० डॉलर बील भरण्यासाठी दिले होते.

त्याला सैन्य दलामध्ये काम करण्याची इच्छा होती, परंतु अस्थमा असल्यामुळे तो शारीरिक चाचणीत अनुत्तीर्ण झाला.

१९८८ मध्ये त्याच्यावर मेंदूच्या एन्यूरिजमसाठी शस्त्रक्रिया झाली. तीन महिन्यांनंतर, त्याच्या मेंदूच्या दुसर्‍या एन्यूरिजमसाठी शस्त्रक्रिया झाली.

एका कार अपघातामध्ये त्याचे त्याची पाहीली पत्नी व मुलगी दोघांना गमावले.

आपल्या पहील्या पत्नीच्या आणि मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याला खुप मानसिक त्रास झाला, तो इतका वाढला की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आणि आज २०२० मध्ये त्याच जो बिडेन (Joe Biden) यांची अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

असे खुप लोकं असतील जे कादाचित यावेळी संघार्षातून, कठीण काळातून जात असतील त्या प्रत्येक व्यक्तिने हे नक्कीच लक्षात ठेवले पाहीजे की, " कठीण काळ जास्त वेळ टिकत नाही पण कठीण माणसं टिकतात."

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नेहमी पुढे जात रहा, कारण तुमची स्वप्न त्यासाठी पात्र आहेत.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy