भाषांतर कौशल्य प्रशिक्षण

भाषांतरकार होऊन आपल्या घरूनच, आपल्या आवडीचं काम करून उत्पन्न कमावता येईल अशी उत्कृष्ट व्यवसाय संधी निर्माण करुन देणारे कौशल्य सोप्या मराठीतून शिकविणारा परिपुर्ण कोर्स !

आजच्या ज्ञानयुगात भाषांतर कौशल्य हे अत्यंत मोलाचे व्यावसायिक कौशल्य आहे. उत्तम भाषांतराचे कौशल्य असेल तर आपण घरच्याघरीच पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करुन पैसे कमवू शकतो. अनेक कंपन्या, असंख्य अशासकीयसंस्था आणि प्रकाशन संस्थांमध्ये भाषांतरसेवेची सातत्याने गरज असते.

भाषांतराचे कौशल्य अवगत करण्यासाठी फक्त मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे पुरेसे नाही तर प्रत्येक कार्यक्षेत्रानुसार भाषांतराची पध्दत वेगवेगळी असते आणि यासाठी भाषांतराचे व्यावसायिक दृष्ट्या कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही नेटभेट तर्फे मराठीची आवड आणि मराठी भाषेसाठी काम करु इच्छिणार्‍या सर्वांसाठी "भाषांतर कौशल्य प्रशिक्षण" हा खास कोर्स घेऊन आलो आहे.

👉 कोर्सची प्रमुख वैशिष्ट्ये
- ऑनलाईन लाईव्ह सेशन्स स्वरुपात प्रशिक्षण
- प्रत्येकी २ तासाची ८ लाईव्ह सेशन्स
- मराठी भाषेतून प्रशिक्षण
- डिजिटल शब्दकोश
- कोर्सच्या नोट्स
- सहभागाचे ई-प्रमाणपत्र
- नेटभेटची वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅपमधे कोर्स पाहण्याची सोय

👉 हा कोर्स कुणासाठी 
१. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी
२. मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणार्‍या लोकांसाठी
३. प्रसार माध्यमाचे, व्यवस्थापन क्षेत्राचे, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे व कायद्याचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी
४. नवोदित लेखकांसाठी
५. भाषांतराचे कौशल्य आणि मराठी व इंग्रजी भाषेमध्ये एकत्रित काम करु इच्छिणार्‍या प्रत्येकासाठी

👉 दिनांक :- ३ जानेवारी २०२० पासून
👉 वेळ :- संध्याकाळी ६.३० वाजता
👉 कोर्स मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://salil.pro/bhasha

अधिक माहितीसाठी 908 220 5254 वर whatsapp करा.
=======================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com