सोशल मीडिया जिंकायचाय ?

या जगात १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही आणि कितीही चांगला कंटेंट पोस्ट केला तरी आवडणार नाही

याउलट १०% असे लोक आहेत ज्यांना तुम्ही काहीही पोस्ट केलं तरी ते आवडेलच

आणि उरलेले ८०% लोक असे आहेत ज्यांचा निर्णय होणे अजूनही बाकी आहे.
आपल्याला याच लोकांचे मन जिंकण्यावर जास्त भर द्यायचा आहे.

जोपर्यंत तुमचा उद्देश्य हा तुमच्या पोस्ट च्या माध्यमातून लोकांना मोलाचे ज्ञान पुरवण्याचा आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही चुकिचं ठरवू शकत नाही.

तर मग नकारात्मक विचार का करताय ?
लोक नकोनकोत्या कमेंट करतील्,तुमच्यावर हसतील किंवा तुमचा कंटेट च चांगला नाही आहे....
तुमचे हे विचार तुम्हाला कमवून देणार आहेत का? नाही पण कस्टमर्स देणार आहेत.

जर तुम्ही तुमचा कंटेंट सोशल मिडियावर आणलाच नाही तर तुमचा कस्टमर तुम्हाला शोधणार कसा?

जोपर्यंत तुम्ही तुमचा कंटेंट सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया कळणार नाहीत. तुम्हाला हे कळणार नाही कि लोकांना तुमचा कंटेंट आवडतोय किंवा नाही आणि जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही तोपर्यंत तुमच्या कंटेंट मध्ये इंप्रुव्हमेंट कशी करणार, कसे तुम्ही कंटेंट राईटींग मध्ये चांगले व्हाल?

काय, पटतय ना?

तर मग जॉईन व्हा आमच्या मोफत डिजिटल मार्केटिंग कोर्सला आणि कंटेट मार्केटिंग च्या तुमच्या आत दडलेल्या कलेला नविन दिशा द्या - http://bit.ly/NetbhetDMM


================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com