There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
इंग्लिश लिहिता येतं , वाचता येतं , पण आत्मविश्वासाने बोलता येत नाही अशा प्रोफेशनल्स साठी ! 90 Days English Speaking Challenge
Instructor: Anil KarthaLanguage: English
Is poor English Speaking giving you complex?.....इंग्लिश व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखता का?
आजच्या काळात Englishबोलता येणे हे फार महत्त्वाचे आहे. आपले इंग्रजी संभाषण कौशल्य हे जर चांगले असेल तर त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर चांगला प्रभाव पडतो.आणि पुष्कळ वेळा चांगल्या इंग्रजी संभाषण कौशल्यामुळे आपण इतरांवर मातही करु शकतो.परंतु जर आपले English speaking योग्य नसेल तर ते आपल्या व्यक्तिमत्वाची वाईट छाप इतरांवर सोड्ते.आणि योग्य वेळी योग्य ते नीट सांगता न आल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानही होऊ शकते.
जर इंग्लिश बोलणं ही तुमची अडचण असेल तर आजच नेटभेट च्या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी व्हा !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध