A Complete Guide To Saving Money !
Contact us

A Complete Guide To Saving Money !

₹399

₹999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

पैसा हा पाण्यासारखा असतो. तो जास्त वेळ ओंजळीत राहत नाही. आपल्याला ह्या ना त्या मार्गाने पैसे खर्च करावे लागतात, आणि मग अचानक पैश्याची चणचण जाणवू लागते. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आणि ऐनवेळी येणाऱ्या  छोट्या मोठया खर्चांसाठी बचत खूप महत्वाची आहे. 

आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत बचत किती करावी ? कशी करावी? हे जाणून घ्यायचं आहे ?

तर Netbhet Life MBA 2.0 च्या मनीस्मार्ट या सिरीज मध्ये अवश्य या आणि जाणून घ्या पैशांची बचत कशी करावी याबद्दल प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीस आणि काही टिप्स तेही सोप्या मराठीत भाषेमध्ये ! तेव्हा जरूर सहभागी व्हा 👍

👉 या ऑनलाईन कोर्स मध्ये काय शिकता येईल-

  • पैशाची बचत कशी सुरू करावी
  • दरमहा किती बचत करावी ?
  • बचत करण्याची सवय कशी लावावी.  
  • बचत तयार करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करण्याची सवय कशी लावावी.

 

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials