Art Of Negotiation
Contact us

Art Of Negotiation

₹699

₹1,999

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

Negotiation म्हणजे "वाटाघाटी करणं" ही एक कला आहे.

मित्रहो, आपल्या जीवनात शेकडो वेळा अशी परिस्थिती निर्माण होते जिथे आपल्याला Negotiation करावं लागतं.

✅ घर किंवा गाडी खरेदी करताना,
✅ व्यवसायातील करारासंबंधित चर्चा करताना ,
✅ बॉससोबत पगाराची बोलणी करताना
✅ एवढेच नव्हे तर अगदी पती पत्नीला एकमेकांसोबत,
✅ मुलांना पालकांसोबतही
Negotiation करावेच लागते. प्रत्येक ठिकाणी आपले यश आपण Negotiation कसे करतो या क्षमतेवर अवलंबून असते.

स्वतःला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले यश संपादन करायचे असेल तर Negotiation चे तंत्र शिकून कुशलतेने बोलण्यास जरूर शिका. काही सोपी Negotiation तंत्र वापरून तुम्ही खरेदी करताना हजारोंची बचत करू शकता आणि विक्री करताना आत्मविश्वासाने चांगला नफा कमावू शकता.

काय आहेत या Negotiation Techniques? आणि आपण त्यात प्रावीण्य कसे मिळवू शकतो? हे आपण पाहणार आहोत, नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.    

👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)


टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials