There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये, मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर फिरताना, ऑफिस मिटिंग मध्ये आपण काय बोलायचं, कस वागायचं याची खूप तयारी करून जातो पण ऐनवेळी लोकांच्या भीतीमुळे आपण ठरवलंय तस काहीच बोलत किंवा वागत नाही. असं बऱ्याच जणांबरोबर घडलं असेल. लोकांबद्दल असलेली हि भीती, चिंता आपल्याकडून अनेक चांगल्या संधी हिरावून घेते आणि आपला आत्मविश्वास कमी करते.
लोकांबद्दल वाटणारी हि भीती आणि चिंता कशी कमी करावी? स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा ? या प्रश्नांची उत्तरे पाहूया नेटभेट च्या या ऑनलाईन कोर्स मध्ये.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
मार्केटींग प्रोफेशनल्स
सेल्स प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध